✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि-2जुलै) चिमुर-वरोरा रोड वरील आठवले समाजकार्य महाविद्यालया जवळ एका गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच चिमुर पोलीसानी घटनास्थळाला भेट देऊन गाडीत अडकलेल्या अपघात ग्रस्तांना बाहेर काढले त्यानंतर गाडीचे चौकशी केली असता सदर गाडीत दारू साठा आढळून आला.या कारवाईत दोगांना 4 लाख 59 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात