चिमुर पोलिसांनी केली दारू तस्कराला इंडिका गाडीसह अटक

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर (दि-5जुलै)गोपनीय माहितीचा आधारावर दारू तस्करावर पाळत ठेऊन चिमुर पोलिसांनी अवैद्य दारुसह चंद्रगुप्त मांडवकर  यास अटक केली ही कारवाई दि-4 जुलै रोजी करण्यात आली.  चिमूर येथे अवैद्य दारू तस्कर चंद्रगुप्त मांडवकर हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या इंडिका क्र MH40 KR 0228 मध्ये देशी विदेशी दारूचा माल विक्रीकरिता वाहतूक

🔸आरक्षण नियमित ठेऊन ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा🔸

🔹राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांंना निवेेदन सादर ✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि-27 जून):-भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना नई दिल्ली शाखा चिमूर तालुका चे वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त देशातील आरक्षण नियमित ठेवून ओबीसी चा स्वंतत्र रकाना ठेवण्याची मागणी करीत राष्ट्रपती यांना एसडीओ

बंदर(शिवापूर) येथील नियोजित कोळसा खाणीला स्तगिती देण्यात यावी – ट्री फाउंडेशनची मागणी

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(25 जुन)-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या बंदर(शिवापूर) येथे कोळसा खाण सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असून या परिसरात वन्यप्राण्यांचे भ्रमण सातत्याने होत असल्याने या कोळसा खाणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ट्री फाउंडेशन च्या वतीने पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.

🔹चिमूर पोलिसांनी दारु सह एकाला केली अटक-78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त🔹

  चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि:-24 जून)चिमुर परिसरात अव्यद्य दारू विक्री करणारा धंनजय बींगेवार यास आज दुपारी अव्यद्य विदेशी दारू सह अटक करण्यात आली,आरोपी हा एका महत्वपूर्ण राजकिय पक्षा सोबत संबंधित असल्या मुळे चिमुरात खमंग चर्चा सुरू आहे. खूप दिवसापासून चिमूर परिसरात अवैद्य दारूविक्रेते वेगवेगळी शक्कल लावून स्वतःच्या वाहनाने देशी विदेशी

©️ALL RIGHT RESERVED