चिमुर पशु दवाखान्याचे डॉ जांभुळे यांनी केला पशु विम्यात भ्रष्टाचार

🔸पशु लाभार्थ्यांचे पशु विमा केला हडप 🔹चौकशी करून कारवाई करण्याची जी.प. सदस्य गजानन बुटके यांची मागणी ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.7ऑगस्ट):-पंचायत समिती अंतर्गत पशु दवाखाना असून या दवाखान्यातून पशु विमा काढल्या जात असून चिमूर येथील मनोहर कामडी यांनी 25 बकऱ्याचा विमा कवच काढण्यात आलेला असताना पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे यांनी

राजगृहा’वर हल्ला करणाऱ्यांना अटक करा-चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर (9 जुलै)-भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल ‘राजगृह’ या ऐतिहासिक अशा निवासस्थानावर जो माथेफिरुंनी भ्याड हल्ला केला तो निषेधार्थ प्रकारआहे.हा हल्ला म्हणजे राजगृह वर हल्ला नसून पुरोगामी विचारावर आंबेडकरी अनुयांयीच्या अस्मितेवर हा हल्ला झाला आहे.अशा भ्याड हल्ल्यामूळे बाबासाहेबांचा विचार कदापिही पुसला जाणार नाही किंवा

उन्हाळी सुट्टी काळात कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांंची बदली रजा अर्जित रजा म्हणून सेवापुस्तिकेत नोंद होणार

🔸आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(7जुलै):-कोरोना महामारीत कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी चेक पोस्ट,संस्थात्मक विलगीकरण कक्ष,राशन दुकान आदी ठिकाणी जबाबदारी पार पाडली.शिक्षकांना दरवर्षी १ मे पासून सुट्ट्या असतात.या सुट्ट्यांच्या कालावधीतही अनुदानित,अंशतःअनुदानित,खाजगी,प्राथमिक,माध्यमिक,नगरपालिका,जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असुनही या कालावधीत कोरोना आपात्कालीन व्यवस्थापन अंतर्गत विविध कामगिरी पार पाडली.सदर

©️ALL RIGHT RESERVED