महाज्योती योजनेला तात्काळ भरघोस निधी द्यावा – नवनाथआबा वाघमारे

✒️अतुल उनवणे(जालना, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081 जालना(दि.16जुलै):-इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती या संस्थेची स्थापना केली. परंतु अजूनही ही योजना कार्यान्वित करण्यात आलेले नाही. यामुळे सदरील प्रवर्गातील बांधवांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. बार्टी,सारथीच्या धर्तीवर महाज्योती योजनेतून सदरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची स्पर्धा

राज्यात जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी उभारणार कोरोनाची चाचणी करणारी प्रयोगशाळा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

🔸विडियो कॉन्फरन्सच्या द्वारे E पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन 🔹जालना येथे कोरोना चाचणी करणारी प्रयोगशाळा चालू ✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9881292081 जालना (दि-13जुलै):- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरीत्या लढावा लागेल. मार्च महिन्यात

मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाणार -ना.छगन भुजबळ

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9881292081 मुंबई/जालना(दि.६ जुलै):- मंठा जि.जालना येथील श्रीमती वैष्णवी गोरे हिच्या खुन प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येईल तसेच हा खटला चालवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून जेष्ट सरकारी अभियोक्ता अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येईल अशी माहिती राज्याचे

मंठा येथील वैष्णवी गोरे खून प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी-सावता परिषदेची मागणी

🔸उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर ✒️अतुल उनवणे (जालना, जिल्हा प्रतिनिधी, मो:-9881292081) जालना(दि-3 जुलै) जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे या नवविवाहित तरुणीचा भर रस्त्यात व भर चौकात खून करण्याऱ्या आरोपीस फाशी ची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचे नावाने जालना जिल्हाधिकाऱ्यांचे यांचे मार्फतीने सादर करण्यात

मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी-अखिल भारतीय समता परिषदची मागणी

✒️अतुल उनवणे ,जालना(जिल्हा प्रतिनिधी) जालना(2जुलै):-मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणी सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार. उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री नामदार.अनिलजी

🔸नवीन जालना आणि जुना जालना यांना जोडणारा पूल बंद करणार-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे🔸

🔹अँबुलन्स वगळता इतर सर्व वाहतूक बंद ✒️जालना(अतुल उनवणे,जिल्हा प्रतिनिधी, मो:-9881292081) वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना म्हणून जालनाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे साहेब यांनी जुना जालना व नवीन जालना यांना जोडणारा लोखंडी पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन जालना मध्ये झपाटयाने वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला

🔷घनसावंगी विधानसभा मतदारसंघात केंद्र सरकारने वर्षपूर्ती केलेल्या विकास कामाचे अहवाल पत्रक वाटप🔷

जालना (अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी-मो:-9881292081) जालना (दि 24 जुन):-तीर्थपुरी ता.घनासावंगी जि.जालना येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने केंद्र सरकारने वर्षपूर्ती केल्याबद्दल व केलेल्या विकास कामाचे अहवाल पत्रक वाटप करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री मा. ना.रावसाहेब पाटील दानवे,माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे,माननीय माजी आमदार विलास

प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळाचा कृष्णा मदने ठरला नवोदय विद्यालयाचे प्रवेशास पात्र

  🔸नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत प्रतिभा माध्यमिक विद्यालय ठरले सलग दुसऱ्या वर्षी घोडदौड जालना(अतुल उजवणे,जिल्हा प्रतिनिधी) जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळा याशाळेतील विद्यार्थी कृष्णा सोनाजीमदने हा विद्यार्थी पहिल्या गुणवत्ता यादीतनंबर पटकावून जवाहर नवोदयविद्यालय,आंबा परतूर येथेनिवडीसाठी पात्र झालाआहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षीही या

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा – माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

🔸तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी) जालना(दि 22 जून) जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केली गेलेली असून पेरणीनंतर आठ दिवस होऊन गेले असताना देखील बियाणे उगवलेले नाही अशा परिस्थितीत शेतकरी हताश आणि हैराण झाला असून दुबार पेरणी करण्याचा संकट बळीराजावर वाढवलं गेलं

©️ALL RIGHT RESERVED