डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8ऑगस्ट):-प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ८) जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपुर येथे प्राचार्य असलेल्या डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. चौधरी यांची नियुक्ती

बापरे! अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न, प्रियकराला अटक

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.4ऑगस्ट):-अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज दिलीप चौधरी (वय ३३, रा. घाटंजी, यवतमाळ) ,असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज व २२ वर्षीय तरुणी बुटीबोरीतील हॉटेलमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले. करोनामुळे हॉटेल बंद झाले. त्यानंतर

विदर्भात कोरोना रुग्णसंख्या दहा हजारांपार

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.23जुलै):-विदर्भात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. २७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार ८०८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. विदर्भातील पहिला करोनाबाधित नागपुरात ११ मार्च रोजी सापडला. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. नागपूरपुरता मर्यादित असलेला करोना यवतमाळ आणि नंतर अकोल्यात पसरला.

जादुटोण्याच्या संशयावर अपहरण करून वृद्धाचा खून

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.22जुलै):-जादुटोणा केल्याच्या संशयातून जामठ्यातील ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी हिंगणघाट तालुक्यातील आजनगाव येथे उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका मारेकऱ्याला अटक केली आहे. रामभाऊ किसन नेवारे वय ६५ रा. जामठा,असे मृतकाचे, तर सागर येठी असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव

बापरे! दहा वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, शोधकार्य सुरू

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.20 जुलै):-कळमना भागातील गुलमोहरनगर येथील नाल्यात रविवारी दुपारी एक दहा वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, सायंकाळपर्यत अग्निशमन पथकाकडून शोधकार्य सुरू होते. मुलगा अद्याप सापडला नसून, सोमवारी पहाटे ५ पासून परत शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. गुलमोहनरनगरकडून पुढे भरतवाडयाला हा नाला नाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करून देण्यात यावे – प्रफुल सिडाम

🔹आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ-नागपूरची मागणी ✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(16जुलै):- यूपीएससीने कोरोना ची परिस्थिती आणि विद्यार्थी आपल्या स्वगृही परत गेले याची दखल घेत. विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा केंद्र बदल करण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमााणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या पूर्व परीक्षा केंद्रामध्ये बदल करूून देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नागपूरकर भर पावसात रस्त्यावर

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(16जुलै):- महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बुधवारी नागपूरकर रस्त्यांवर आले. नाशिक व नवी मुंबईनंतर नागपुरातही असा प्रकार घडला. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक पाऊस असतानाही संविधान चौकात एकत्र जमले. त्यांनी मुंढेंना पाठिंबा व्यक्त करतानाच

‘लॉकडाउन नको ना, मग हे करा… अजूनही वेळ गेलेली नाही’

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(16जुलै):-अजूनही वेळ गेलेली नाही. नियम पाळले नाही तर प्रशासनाला परत लॉकडाउन घोषीत करावा लागेल. यापासून सुटका हवी असेल तर जबाबदारीने वागा. नियम पाळा. दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली.

इ.झेड. खोब्रागडे यांचा प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न -डॉ. राजेंद्र गोणारकर

🔹प्रशासनातले समाजशास्त्र या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपुर(7 जुलै):-भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे यांनी प्रशासनात काम करताना प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.प्रा. राजेंद्र गोणारकर यांनी केले. स्वयमदीप प्रकाशन आणि संविधान फाउंडेशनच्यावतीने या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा घडवून आणण्यात आली.

©️ALL RIGHT RESERVED