राज्यात पोलिस भरती बाबत मुख्यमंत्री यांची घोषणा

🔹टप्याटप्याने 30,000 पोलीस शिपाई  पदाची भरती होणार 🔹संपूर्ण माहिती कोणत्या जिल्ह्यात किती जागा ✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) मो:-8698648634 गोंडपिपरी:- देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. या संकट काळात देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे. राज्यात बेरोजगारांसाठी दिलासा म्हणून पोलिस भरती घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. ही

©️ALL RIGHT RESERVED