“वनराई वृक्ष लावा चळवळ” ही एक सामाजिक बांधिलकी

   ✒️लेखक:-गजानन गोपेवाड       (मो:-7378670283)         🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. 🌲एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याचे फळ खाऊ. कुठले हि फळ मिळविण्यासाठी कष्टाची गरज असते. फळे सहजासहजी मिळत नसते. फळ मिळवण्यासाठी सतत धडपड करणे, कष्ट करणे, व कष्ट करून धडपड करून

©️ALL RIGHT RESERVED