नँशनल सोशालिस्ट पार्टी युवा मोर्चा यांच्याकडुन महिला अत्याचाराचाजाहीर निषेध

✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(दि.20ऑक्टोबर):-फलटण तालुक्यातील उपळाई गावात भगिनीची अत्याचार करून हत्या करण्यात आली.ही घटना अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असून पुरोगामी महाराष्ट्र राज्याला मान खाली घालायला लावणारी आहे.सदर घटनेतील दोषी आरोपींवर अत्यंत कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील संघटना आणि संस्थांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन प्रशासनावर दबाव

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे – दलित पँथर

✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(दि.7ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हातरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून y+ श्रेणीतील पीडित कुटुंबाला सुरक्षा देऊन उत्तर प्रदेश मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा असे निवेदन तहसिलदार बारामती यांना दिले. दलित पँथर प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , पश्चिम महाराष्ट्र् प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड,पुणे जिल्हा

बारामती तालुक्यात कडक लाँकडाऊन करावे- सुशांत गोरवे यांची मागणी

 🔹अजित दादा पवार यांना निवेदन सादर ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(दि-12जुलै):-काही दिवसांपूर्वी बारामती ही कोरोना मुक्त झाली होती,त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,परंतु अचानक बारामती कोरोनाचे पेंशट सापडण्यास सुरुवात झाली आणि बारामतीकर चिंताजनक वातावरण निर्माण झाले,त्यामुळे बारामती तालुक्यात कडक लॉकडाउन करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन नँशनल शोशालिस्ट पार्टी युवक

मंठा येथील वैष्णवी गोरे खून प्रकरणातील आरोपीस फाशी द्या–सुशांतभाऊ गोरवे

🔹नँशनल  सोशालिस्ट पार्टी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना निवेदन ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(4 जुलै):-जालना जिल्ह्यातील मंठा येथील *वैष्णवी गोरे* या नवविवाहित तरुणीचा भर रस्त्यात भर चौकात खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी, असे निवेदन नँशनल सोशालिस्ट पार्टी  युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  पाठवण्यात

©️ALL RIGHT RESERVED