🔺राज्यातील ई-महासेवा केंद्र सुरू करा-सुशांत गोरवे🔺

🔺नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडीने सादर केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क) बारामती(दि-30जून)नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी महाराष्ट्र राज्यातील ई-महासेवा केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविले आहे.लाँकडाऊनच्या काळामध्ये सर्व कंपन्या, दुकाने, बाजारपेठ, सर्व काही बंद होत, ज्या

©️ALL RIGHT RESERVED