भंडारा घटनेच्या चौकशीचे आदेश; वाचलेल्या बालकांवर उपचार

🔺मृतदेह नातेवाईकांना हस्तांतरित; जखमी बालकांसाठी स्वतंत्र उपचाराची व्यवस्था 🔺घटनाक्रमाच्या चौकशीचे आदेश, तपासाअंती दोषीवर कारवाई होणार ✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) भंडारा(दि.9जानेवारी):-भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला रात्री उशिरा आग लागल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तैनात आहे. या अपघातात बळी पडलेल्या बालकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले. तर अन्य बालकांना सुरक्षित

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) भंडारा(दि.9जानेवारी):- भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत 17 नवजात शिशूपैकी 7 शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. परंतु या दुर्घटनेत 10 शिशू मृत पावले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे

मेट्रो संवादा’तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) भंडारा(दि.8जानेवारी):- नागपुरातील मेट्रो ही केवळ नागपूरकरांच्या सोयीसाठीच नसून विदर्भातील तमाम नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ प्रवासच नव्हे तर प्रवासाव्यतिरिक्त अनेक लाभ मेट्रोच्या माध्यमातून असल्याचा संदेश देण्यासाठी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून भंडारा आणि साकोलीतील नागरिकांशी संवाद साधला. भंडारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित विदर्भ मेट्रो संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर, रोजगारावर भर देणार – संदीप जोशी

🔹भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 भंडारा/गोंदिया(दि.15नोव्हेंबर):-नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी रविवारी (ता. १५) भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांनावर भविष्यात प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. परिणय फुके,

लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुखाच्या मुलाचा कोरोनाने निधन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 भंडारा(लाखांदूर)(दि.11ऑक्टोबर):- लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुखाच्या मुलाचं कोरोनाने निधन झाले, पाहूनगाव येथील घटना, गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पाहूनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व शिवसेना तालुका प्रमुख लाखांदूर अरविंद बनकर यांचा मुलगा रवींद्र बनकर वय (24) याची 10 ऑक्टोबर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. यामुळे तालुका प्रशासनाला

पिलांद्री वनग्राम समितीच्या आर्थिक गैरप्रकाराची चौकशीची करण्यात यावी

🔹भंडारा जिल्ह्यातील अड्याळ तालुक्यातील गैरप्रकार ✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) भंडारा(दि.22ऑगस्ट):-वन विभागामार्फत वनपरिक्षेत्रालगतच्या विकासासाठी ग्रामीण भागातील खेडे गावात श्रमिकांची, व आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता असावी म्हणून ग्रामवन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत .मागील अनेक वर्षांपासून पिलांद्री ग्रामवन समितीकडून गैरव्यवहार केला गेला असल्याची तक्रार करून चौकशीची मागणी जिल्हा वनअधिकारी यांच्या कडे केली असल्याने परिसरात

कोरोना काळात समर्पित भावनेने काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

🔹म.रा.मराठी पत्रकार संघ जिल्हा शाखा भंडारा चा उपक्रम ✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) भंडारा(28 जून):कोविड-१९ संसर्ग काळात सामान्य जनतेला मदतीचा व विविध क्षेत्रात सेवा प्रदान करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रविवार दि.२८ जून २०२० ला करण्यात आला. देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे.तीन महिन्यापासून सगळं विस्कळीत झाले

©️ALL RIGHT RESERVED