भंडारा, गोंदिया जिल्हयातील सिंचनप्रकल्पांसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा

🔺विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई (दि.9जुलै):-भंडारा, गोंदिया जिल्हयातील प्रलंबित सिंचनप्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा आणि हे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होवून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या संदर्भात आज दिनांक 09 जुलै, 2020 रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

©️ALL RIGHT RESERVED