डॉ. मुकेश बत्रा ने होम्योपैथी से लोगों का जीवन बदला-गुलशन ग्रोवर

🔸डॉ. मुकेश बत्रा की नई किताब ‘होमियोपैथीः सिंपल रेमेडीज़ फॉर ऑल एजेस’ का लोकार्पण ✒️अनिल बेदाग़(विशेष प्रतिनिधी) मुंबई(दि.10जून):- देश में होमियोपैथी क्लिनिक्स की सबसे बड़ी श्रृंखला के संस्थापक एवं पद्मश्री से सम्मानित डॉ. मुकेश बत्रा ने आज अपनी नई किताब ‘होमियोपैथी-सिंपल रेमेडीज फॉर ऑल एजेस’ का लोकार्पण किया। पॉप्युलर प्रकाशन

गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करुन आदिवासींचा पारंपारिक रोजगार वाचविणार काय?

🔸आमदार भाई जयंत पाटील यांचा सरकारला सवाल ✒️मुंबई प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) मुंबई(दि.10मार्च):-गडचिरोली हा घटनेची पाचवी अनुसूची लागू असलेला महत्वपूर्ण आणि विविध प्रकारच्या अनेक खानींचा जिल्हा आहे. तिथे पेसा कायद्याने ग्रामसभांना संविधानिक मार्गाने मोठे अधिकार देण्यात आले आहेत. गौण वन उपजाच्या कायदेशीर मालकी हक्कांमुळे कित्येक वर्षांपासून आदिवासींना प्रत्येक्षपणे मोठा रोजगार मिळत आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस

भारतातील लोक असे समजतात कि सुरक्षा देणे आणि राखणे हे फक्त सरकारचे काम आहे.आपली काहीच जबाबदारी नाही.म्हणूनच आपण कुठे ही कधी कसे ही वागू शकतो. आग,पाणी,आईल,ज्वलंत शील पदार्थ रोडवर पडल्या नंतर होणारे अपघात,वेगावर नियंत्रण न ठेवता चालविणारे वाहन वाहनचालक कधी ही दुसऱ्यांचे नुकसान करतात किंवा स्वता ची जीवितहानी करून घेतात.सुरक्षाचेचे

विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार- कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा

🔹शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा ✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मुंबई/चंद्रपूर(दि.4डिसेंबर):- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन विमा कंपन्यांना धारेवर धरले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या

डेमोक्रॅटिक रिपाई च्या मुंबई प्रदेश युवाध्यक्ष पदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्ष पदी सुधीर धस यांची निवड

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.12ऑक्टोबर):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याच्या मुंबई प्रदेश युवाध्यक्षपदी भाई राहुल जाधव तर कार्याध्यक्षपदी सुधीर धस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्या शिफारस व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड व विधी विभाग प्रदेशाध्यक्ष ऍड नितीन माने

गणेशोत्सव आणि महाड तळीये चार एक दिवस

बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय ओबीसीचा आवडता गणेशोत्सव नुकताच पार पडला आणि आता दसरा,दिवाळी, तुळशीचे लग्न असे सर्व सण एकामागून एक आपली पर्वणी लावत आहेत.कोरोना आणि कोरोनाच्या नियमावली बरोबर या उत्सवामध्ये दिसणारी गर्दी, लोकांचा उत्साह हे सगळं काही विज्ञानाच्या पेक्षा श्रध्दा अज्ञान एक (कोणत्या) सकारात्मक दिशेने घेऊन जात असल्याचे दिसत आहे.देव,देवीच्या उत्सव,पूजा

महावितरण डबघाईस राज्य सरकारनेही खऱ्याखोट्याची शहानिशा करावी -प्रताप होगाडे

🔹महावितरण डबघाईस – राज्य अंधारात! यातील सत्य काय? ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) मुंबई(दि.26सप्टेंबर):-राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने राज्याच्या वीज विषयक सद्यस्थितीचे सादरीकरण मंत्री मंडळासमोर दि. १४ सप्टेंबर २०२१ रोजी केले आहे. प्रत्यक्षामध्ये हे सादरीकरण ऊर्जा विभागाचे नसून केवळ महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांचे आहे. कंपन्यांनी आपण स्वच्छ, प्रामाणिक व कार्यक्षम आहोत

ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या दि.२ ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत शासनाची परवानगी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) मुंबई(दि.23सप्टेंबर):-सार्वजनिक आरोग्य विभाग दि . ११.०८.२०२१ रोजीचे ब्रेक द चेन -सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेश २ . महोदया / महोदय , दरवर्षी दि . २ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम , १ ९ ५ ९ च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते . तथापि , कोविड -१

कोरोनात पती गमावलेल्या महिलांच्या प्रश्नावर राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.17सप्टेंबर):-कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांना एकटे पडू देणार नाही व त्यांचे संसार सावरण्यासाठी या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र शासन उभे राहील.त्यासाठी शासनाच्या आत्ता सदय स्थितीतील योजना ,प्रस्तावित योजना सह गरज पडल्यास नवीन नावीन्यपूर्ण योजना तयार करत त्यांचे सक्षमीकरण केले जाईल .गरज पडल्यास कॅबिनेटमध्ये

आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र

🔺डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?) ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.14सप्टेंबर):- अंधेरी पूर्व एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात आमदार रमेश कोंडीराम लटके यांची पात्रता सिद्ध असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.* विद्रोही पत्रकार पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी

©️ALL RIGHT RESERVED