जेएनयू मध्ये पीएचडी करणारा आणि नागपूर हायकोर्टाचा वकील झाला ग्रामपंचायत मेंबर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 मूल(दि.18जानेवारी):- दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहर नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी घेणारा, अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण घेणारा आणि नागपूर हायकोर्टात वकिली करणारे डॉक्टर कल्याण कुमार हे चितेगाव च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहे. इतके उच्च विद्याविभूषित शिक्षण घेणारे कदाचित जिल्ह्यातील हे पहिलेच ग्रामपंचायत सदस्य आहेत. एल्गार प्रतिष्ठान चे माध्यमातून

शेतकरी विरोधी तीन्ही कायदे रद्द करा — आम आदमी पार्टी मूलची मागणी

🔸पंतप्रधानांना पाठविले निवेदन ✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क) मूल(दि.3डिसेंबर):-केंद्र सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत केद्र सरकार कडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी जात आहेत. यांच्या

मुल तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत

✒️राहूल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314 मुल(दि.27ऑक्टोबर):- मुल शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष श्री भास्कर खोब्रागडे, शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख श्री.संदीप चिताडे,युवा आघाडीचे श्री.सतीश केंद्रे,श्री.हरिदास मेश्राम, यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा OBC विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री हिराचंद बोरकुटे,राष्ट्रवादी मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन पिंपळशेंडे तालुका अध्यक्ष श्री.गंगाधर

उमेद कर्मचारी व महिलांनी दिले तहसीलदाराना निवेदन

✒️मुल(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुल(दि.25सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत ४००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे गदा येणार बाहेर आहे. बाह्य संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबवून ग्रामविकास विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील कार्यरत कर्मचारी व गाव स्तरावरील ग्राम संघाचे पदाधिकारी तसेच अभियानातील सर्व कम्युनिटी कैडर

महाकाली मंदिर विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर सोमनाथ देवस्थान परिसराचा विकास करणार

🔹कर्मवीर कन्नमवार यांनी उद्घाटन केलेल्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्याचे भाग्य लाभल्याचा आंनद 🔸आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मारोडा गावात ग्राम प्रशासकीय भवनाचे व सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण ✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क) मूल(दि.16ऑगस्ट):-मारोडा या गावाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृतींचा सुगंध लाभला आहे. या गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे

🔹ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी🔹

🔹महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुल तालुका शाखेची मागणी ✒️मूल(पुरोगामी ससंदेश नेटवर्क) मुल(दि:-26 जून) ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी महाराष्टर्् राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुल तालुका शाखेतर्फे आज दि.26 जून रोजी एका निवेदनाद्वारे

©️ALL RIGHT RESERVED