संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्काम ठिकाणांची*

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 🔹पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी म्हसवड(दि.17जुन):-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्काम ठिकाणाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दत्त घाट नीरा नदी , लोणंद, तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद व बरड, या ठिकाणाची वारकरी व भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. या पाहणीप्रसंगी

सातत्याने सभासदाचे हित पाहणारी बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक बँक- सिद्धेश्वर पुस्तके

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.16जून):-प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा शाखा -म्हसवड येथे सेवानिवृत्त सभासद व गुणवत्ताधारक सभासद व सभासद पाल्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना सातत्याने सभासदाचे हित पाहणारी महाराष्ट्रातील एक नंबरची बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे सत्ताधारी संचालक मंडळाने वेळोवेळी बँकेचे व्याजदर कमी करून सभासदाच्या

स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणारी अहिंसा पतसंस्था- अभिनेत्री दीप्ती सोनवणे

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.9जून):-सोने खरेदी तारण कर्ज शुभारंभप्रसंगी प्रतिपादन म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नुकताच सोने खरेदी तारण कर्ज शुभारंभ सोहळा पार पडला याप्रसंगी उद्घाटक तुझ्यात जीव रंगला फेम चंदा उर्फ अभिनेत्री दीप्ती सोनवणे यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असते सोन्याचे चार अलंकार आपल्याकडे

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे एकदिवसीय भुदरगड तालुकास्तरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबीराचे 5 जून रोजी आयोजन..!

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.3जुन):-भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटन असून शोषित गरीब पिडीत विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षापासून करीत आहेत. अशाच प्रकारे भारतीय विद्यार्थी मोर्चा ,भारतीय युवा मोर्चा ,भारतीय बेरोजगार मोर्चा ,भारतीय

नवीन शैक्षणिक वर्ष 15 जुलै पासून सुरू करा, ऑफलाईन परीक्षा अन्यायकारक ; भारतीय विद्यार्थी मोर्चाचे शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ.शिर्के यांना निवेदन

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.6मे):-महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन उन्हाळी सत्र परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्यात यावेत आणि ज्या परीक्षा ऑफलाईन होत आहेत त्या अन्यायकारक आहेत यासदर्भातले निवेदन भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या वतीने शिवाजी विध्यापिठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांना देणेत आले.या निवेदनात म्हटले आज की, कोरोना काळानंतरची

विदया निकाळजे यांना राज्यस्तरीय हिरकणी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरित

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.4मे):-गिरवी ता फलटण येथील अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक सौ. विदया सुरजकुमार निकाळजे यांना सन 2021 – 2022 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच वितरित करण्यात आला.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अष्टभुजा हिरकणीच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सौ निकाळजे यांनी मोठे कार्य केले आहे. अष्टभुजा हिरकणी

विध्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दहिवडी आगार प्रमुखांना भारतीय विध्यार्थी मोर्चाकडून निवेदन

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.1मे):-“दहिवडी कॉलेज दहिवडी” या महाविद्यालयात माण व खटाव तालुक्यातील खेडया पाडयातून दररोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षणासाठी येत असतात परंतु गेली सहा महिने एस टी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थीनीनींची प्रवासाची गैरसोय होऊन प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याच वरोबर काही विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना खाजगी वाहन

शिक्षक संघ अपडेट शिक्षक संघाचे मागणीनुसार बॅक मेन्टेनन्स चार्जस व मिनीयम बॅलन्स अट व इतर चार्ज न घेणे मागणीला यश

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.30एप्रिल):-सातारा जिल्हा शिक्षक संघाचे वतीने आदरणीय चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक आदरणीय नितीन (काका) पाटील यांना निवेदन देऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अनिल भाऊ देसाई यांच्या पाठपुराव्यातून मेन्टेनन्स चार्ज व मिनीयम बॅलन्स यामुळे अनुदान पाञ विद्यार्थीना पोषण आहार व इतर देयके देताना देणारे रकमेत

देशात संसदेपेक्षा धर्मसंसदेला अधिक महत्व:प्रा.शरद गायकवाड;डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.30एप्रिल):-जातीयवादी वायर्स समाज पोखरत आहे त्यास फुले ,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा बूस्टर डोस देने गरजेचे आहे.जाती अंता ऐवजी जात उफाळून येत आहे त्यामुळे लोकशाही संकटांत आहे असे प्रतिपादन प्रा.शरद गायकवाड यांनी केले.राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे ‘फुले आंबेडकरी चळवळ आणि आजचा

डॉ.किर्ती व डॉ.सिध्दार्थ विवाह सोहळा संपन्न; सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100 म्हसवड(दि.25एप्रिल):- म्हसवड येथील नामवंत पत्रकार एल के सरतापे यांची कन्या डॉ. कीर्ती सरतापे व धावरी ता पुरंदर येथील अभियंते शिवदास गायकवाड यांचे चिरंजीव डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांचा विवाह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत बौद्धाचार्य कुमार सरतापे यांच्या त्रिशरण पंचशीलच्या सुमधूर स्वरात संपन्न झाला . म्हसवड

©️ALL RIGHT RESERVED