महानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट..

🔸माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख ✒️लेखक:-अजय रमेश चव्हाण (तरणोळी ,मो:-8805836207) महानायक,हरितक्रांतीचे प्रणेते,आदर्श पंचायतराज योजनेचे प्रणेते,नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, एक आदर्श मुख्यमंत्री अशा अनेक नावांची गुंफण आपल्या लाडक्या नेत्यांना म्हणजेच मा. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना लाभलेली आहे.त्यांचा जन्म यवतमाळ येथील पुसद तालुक्यातील गहुली या गावी १ जुलै १९१३

©️ALL RIGHT RESERVED