लुधियाना (वृत्तसंस्था):-गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात मौन बाळगले असले तरी त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी अजूनही शक्यता आहे. पंजाबच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे की, २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसला नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबरोबरचे सर्व वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात