🔸वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क) वरोरा(दि:-24 जुन)महावितरण कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असून त्यांच्या परिवाराचा विचार करून महावितरण कर्मचारी यांना विमा देऊन सहकार्य करावे . या परिस्थितीत सुद्धा महावितरण कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र लोकांच्या समस्या साठी आपले कार्य करत आहे , सरकारी नी त्यांच्या विचार करून त्यांना विमा