राज्यातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकरी मदत व अनुदान द्या : पियूष रेवतकर

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क) वर्धा(दि.22सप्टेंबर):- राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून बँक खात्यात थेट मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. मात्र, घोषणा करून २४ दिवसाचा कालावधी लोटला असतांना एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही. सोबतच नियमित कर्जफेड करणारे शेतकरीही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यातील

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कदम प्रथम, तर राऊत दृतीय

🔸राज्यातून १४५ स्पर्धकांचा सहभाग ✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) वर्धा(दि.22सप्टेंबर):- प्रबोधनकार ठाकरे व पेरियार रामासामी यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती. त्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे पुरावे, पेरियार यांच्या द्रविड कडगम आंदोलन,

26 लाखांचा 265 किलो गांजा जप्त,दोन जण ताब्यात

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) वर्धा(दि.3सप्टेंबर):- कारमधून नेत असलेला तब्बल 265 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 26 लाख 50 हजार रुपये आहे. नागपूर- अमरावती महामार्गावर कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव (ढोले) फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या चमून केली आहे. मिळालेल्या माहितीवरून वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चमून नागपुर– अमरावती

शासनाची मदत पोहचलीच नाही ,पुरामुळे सणावरही विरजण शासनाचे केवळ आश्वासनच:- पियूष रेवतकर

🔹शासनाचे पंचनामे अजून किती दिवस कागदावरच असणार? संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांचा सवाल ✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) वर्धा(दि.30ऑगस्ट):-कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. कारण ज्याच्या भरोशावर शेतीचा हा डोलारा उभा केला जातो, त्या बळीराजाच्या ढवळ्या-पवळ्याचा सण असतो. परंतु मागील काही दिवसांत

हर घर तिरंगा नको ,हर घर रोजगार द्या

🔸सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांचे आवाहन ✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) वर्धा(दि.13ऑगस्ट):-आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष येणाऱ्या 15 ऑगस्टला पूर्ण होणार आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे.हर घर तिरंगा तर ठीक आहे पण हर घर रोजगार कधी मिळणार?हर घर तिरंगा अभिमान

प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा झेंडा विक्रीचा जिल्हास्तरीय शुभारंभ

✒️सचिन महाजन(जिल्हा प्रतिनिधी,वर्धा)मो:-9765486350 🔸जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम 🔹उपक्रमात सहभागाचे आवाहन वर्धा(दि.6ऑगस्ट):-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना सुलभतेने झेंडे उपलब्ध होण्याकरिता ठिकठिकाणी विक्री केंद्र सुरु केले जात आहे. त्याअंतर्गतच आज वर्धा येथे जिल्हास्तरीय झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी

🔸संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांची मागणी ✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क) वर्धा(दि.16जुलै):- मागील आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या

पियुष रेवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) वर्धा(दि.14जुलै):- जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व संभाजी ब्रिगेड पार्टी चे युवानेते पियुष रेवतकर यांच्या जन्मदिवसानिमित्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात जनकल्याण फाउंडेशन टीम वर्धा मार्फत व पियुष रेवतकर विचार मंचाचे कार्यकर्ते शुभम जाधव यांच्या नेतृत्वात गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले . यावेळी योगेश कामडी,शुभम उईके,विक्की शिंदे

समता सैनिक दलाच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त नागपूर यांना निवेदन

✒️वर्धा प्रतिनिधी(पियुष रेवतकर) वर्धा(दि.29जून):-स्थानिक कस्तुरबा रुग्णालयात चालत असलेला गैरप्रकार व कामगारांवरती होत असलेल्या अन्यायाबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच फईम उद्दीन नझीर काझी(सुरक्षा रक्षक)यांची बेकायदेशीरपणे केलेली बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी समता सैनिक दलाच्या वतीने अप्पर आयुक्त नागपूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, कस्तुरबा

सेवाग्राम पर्यटन स्थळ नसून मोठा विचार आहे – सुप्रिया सुळे

✒️वर्धा प्रतिनिधी(पियुष रेवतकर) वर्धा(दि.16जुन): -वर्ध्यातील महात्मा गांधीचा सेवाग्राम आश्रम हा पर्यटन स्थळ नाही हा मोठा विचार आहे. त्याच पद्धतीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे आणि एक विचार म्हणून एक आदर्श म्हणून आपण सगळ्यांनी इथे आशीर्वाद घेण्यासाठी आणि बापूनी ज्या गोष्टी भारतासाठी केल्या आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले पाहिजे. महात्मा गांधींनी दिलेल्या

©️ALL RIGHT RESERVED