🔺30 जून रोजी वीज बिल समजून घेण्याकरिता वेबिणार संवादाचे आयोजन🔺

🔹वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.29 जून): लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व सदर ग्राहकांच्या वीज बिलाविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण, चंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूर, मुल व सावली तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी आपले वीज

©️ALL RIGHT RESERVED