मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत ताडगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले

✒️श्रीगोंदा,विशेष प्रतिनिधी(आदेश उबाळे) श्रीगोंदा(दि.5फेब्रुवारी):- भंडारा जिल्ह्यातील ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगाव येथे आज मॅजिक बस इंडिया फाउंडेशन स्केल प्रकल्प अंतर्गत कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .या उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य जबाबदारी व शाळा विकास आराखडा बाबत प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये

श्रीगोंदा तालुक्यात “एक गांव एक गणपती”स्थापन करून उत्सव साध्या पध्दतीने साजरा करा- पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव

🔸नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर होणार कडक कायदेशीर कारवाई ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा (दि.18ऑगस्ट)-शहरात गणेश उत्सव व मोहरम या सणानिमित्त श्रीगोंदा तहसील कार्यालयात मंगळवार दि.18 रोजी गणेशोत्सव व मोहरम निमित्त शहरातील सर्व गणेश मंडळे व मुस्लिम बांधवांची शांतता बैठक नायब तहसीलदार सायली नांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळाने

अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा अहमदनगर जिल्हा कार्यकर्ता मेळावा व पदग्रहण कार्यक्रम संपन्न

✒️आदेश उबाळे(विशेष प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.18ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे यांनी अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पदग्रहण समारंभ संपन्न झाला त्यावेळी समिती मधील काम करणारे सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ते अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष

आज (दि.17ऑगस्ट) रोजी दिवसभरात श्रीगोंदा शहरात एकही रुग्ण नाही

🔺श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना आजारामुळे आजपर्यंतचा मृत्यूची संख्या 16 ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.17ऑगस्ट):- तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 530 वर गेली असून त्यातील 460 रुग्ण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले तर 16 जण मृत्युमुखी पडले असून 54 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात मृत्यूचा आकडा देखील 16 वर गेला

जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणी व्यंकनाथ येथील पारधी वस्तीला दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे नाव

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.16ऑगस्ट):-ग्रामीण विकास केंद्र व लोकाधिकार आंदोलन या संस्था व संघटनेचा जागतिक आदिवासी दिवस हा आनंदोत्सवाचा सण संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. या सणादिवशी शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार प्रत्येक हाडामासाचा कार्यकर्ता मनात व मस्तकात स्वीकारून ते विचार ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजात पेरत

अखेर पाच महीन्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात येथे झाला कोरोनाचा शिरकाव

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.12ऑगस्ट):-तालुक्यातील विसापूर हे परिसरातील नागरिकांची सतत वर्दळ असणारे गाव असताना गेल्या पाच महीन्यात कोरोना मुक्त होते.मात्र मंगळवारी येथील रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अखेर रेल्वे मार्गे विसापूर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विसापूर रेल्वे स्थानकात काम करणारे हे कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी येथील

उद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का ? – नागवडे यांचा प्रशासनाला प्रश्न !*

🔺जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा पदाधिका-यांनी दिले निवेदन ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.12ऑगस्ट):- श्रीगोंदा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक उद्योग-व्यवसाय करत असल्याने त्यांच्या दुकानांच्या वेळेत सुधारणा करून सदरची वेळ सायं ५ वरुन सायं ७ वाजेपर्यंत करणेची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचे सह भाजपा पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एकाच कुटुंबातील 7 कोरोना बाधित

🔺खरातवाडी वरील एकाचा मृत्यू ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.10ऑगस्ट):- तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील तुकाई मळा येथे रविवारी एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांची धाक धुक वाढली आहे खरातवाडी येथे पंधरा दिवसापूर्वी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता त्यानंतर कोणत्याही प्रकारची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्काची पार्श्वभूमी नसलेले खरातवाडी

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना मुळे झालेल्या मृत्यूची संख्या 6 वर

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 🔺म्हातार पिंपरी येथे पहिल्यांदाच एकदम आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले श्रीगोंदा(दि.7ऑगस्ट):- श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी उशिरा आलेल्या अहवालात दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने बळींची संख्या ६ झाली आहे. तर श्रीगोंदा शहरातील पहिल्या बळीची नोंद झाली आहे. तर दुसरा बळी पिंपळगाव पिसा येथील खरातवाडी येथील  ६० वर्षाच्या व्यक्तीचा उपचार

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी – नवीन २४ रुग्ण संक्रमित

🔺मढेवडगाव मध्ये 4 कोरो ना पॉझिटिव्ह रुग्णांची भर ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547 श्रीगोंदा(दि.7ऑगस्ट):-श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील वृद्धाचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. तालुक्यात कोरोना बळींची संख्या ४ झाली आहे. तर गुरुवारी नवीन २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात तीन दिवसांचा कडकडीत लॉक डाऊन पाळूनही रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. येळपणे येथील

©️ALL RIGHT RESERVED