✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.15जानेवारी):- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी स्व:खुशीने राजीनामा द्यावा अशी मागणी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे. नामदार धनंजय मुंढे हे करूणा शर्मा या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असतांना एक मुलगा व एक
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.8सप्टेंबर):- भारतीय संविधान, आरक्षण, मुंबई पोलीस तर मुंबई प्रदेश बद्दल अपशब्द काढल्यामुळे आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कंबळे यांच्या आदेशावरून राज्य महासचीव पँथर श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली फिल्मसिटी च्या मुख्य प्रवेश द्वारा वर तीव्र निदर्शने करण्यात आली.कंगना राणावत ने माफी नाही
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.27ऑगस्ट):- भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांनी आज दिले.
✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.30जुलै):-सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करता येईल. असे न्यायाधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल. अशी सूचना विधानसभा अध्यक्ष
🔸उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली माहिती ✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क) सातारा(दि-8 जुलै):-राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार आहे. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण