🔺चाचण्या वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. 🔸सावलीत कमलाकर बटे यांना 50 हजाराची आपत्ती मदत. ✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क) सावली(दि.13जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 12 जुलै रोजी 186 बाधितांचा आकडा पुढे आला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी बाधितांची संख्या कदाचित वाढेल. कारण स्वॅब तपासणी चाचण्या वाढल्या आहेत. उपचारांमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाधितांची वेगळी काळजी