आला पावसाळा विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन संपन्न

✒️बीड(अंगद दराडे, मो:-8668682620) बीड प्रतिनिधी(दि-29 जून):-मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण या साहित्य समुहा तर्फे आला पावसाळा या विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन 28 जून रोजी सुनीता सुरेश महाबळ .बालेवाडी, पुणे यांच्या हस्ते अगदी थाटामाटात संपन्न झाले . यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत सुप्रसिद्ध साहित्यिकांनी समूहात ऑनलाईन उपस्थितीत दर्शवली . काव्य संग्रहाचे संपादक

©️ALL RIGHT RESERVED