हिंगणघाट येथे पतंगाच्या मांजाने गळा चिरला

🔺पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841 हिंगणघाट(दि.26सप्टेंबर):-पतंग उडविण्याचा शौक हा लहान मुलांपासून थोरामोठ्यांना असतो,परंतु हि पतंगबाजी कधीकधी जीवघेणी ठरू शकते.काल संध्याकाळी शहरातील नागरिक कपिल झाड़े हे राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन जात स्वतःचे मोटरसाइकलवरुन जात असतांना पतंगाचे मांजाने त्यांचा गळा कापल्याचा प्रकार घडला. पुलावरुन नेहमीप्रमाने जात असतांना दोन मुले पतंग उडवित

हिंगनघाट बचाओ समिति व व्यापारी वर्ग च्या शहर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841 हिंगणघाट(दि.25सप्टेंबर):- शहर व ग्रामीण परिसरात वाढत असलेल्या कोरोना आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून दिनांक 25 सितंबर से 1 आक्टोंबर पर्यंत हिंगणघाट बंद च्या प्रथम दिवशी व्यापारी,किरकोळ विक्रेते व जनतेने बंदला स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्याचेदिसून आले. आजच्या bandla शहरातील सर्वच लहान मोठे व्यापारी वर्ग, किरकोळ दुकाने, भाजीपाल्या ची दुकाने,चहा

डॉ. कफिल खान यांची तात्काळ सुटका करा- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.27जुलै)राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून डॉ कफिल खान यांच्या सुटकेसाठी दिनांक 27-07-2020 सोमवार रोजी राष्ट्रपतीला हिंगणघाट तहसीलदार द्वारा निवेदन देण्यात आले. लोकशाही मध्ये सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आंदोलन करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांतर्गत संविधानिक मार्गाने

वेळ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पत्रकार सचिन महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरव

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.26जुलै):-तालुक्यातील गांगापुर येथील सचिन महाजन यांना सौ .पूनम तेलंग यांच्या हस्ते समनापत्र देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले . कोविड19 सारख्या गंभीर संसर्गजन्य आजराच्या महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट आले .या संकट काळात देशबांधव म्हणून माणुसकीच्या नात्याने आपण मदतीचा हात पुढे केला, स्वता :च्या जीवाची पर्वा न करता विपरीत

हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा बांमर्डा येथे रक्तदान शिबीर

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.9जुलै) तालुक्यातील दोंदुडा – बांमर्डा ग्राम पंचायत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने रक्त दान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना माहामारी प्रसंगी सर्वत्र रक्ताची गरज लक्षात घेऊन गावातील युवकांनी स्वखुशीने रक्तदान केले .यावेळी वर्धा रक्तपेढीची वैद्यकीय टीम , ग्रामीण रुग्णालय वडनेर चे आरोग्य कर्मचारी आणी रक्तदान करणारे

17 वर्षीय तरुणीने केली गळफास घेऊन आत्महत्या

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगणघाट(दि.६जुलै)तालुक्यातील येरणगाव येथील १७ वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दि.६ रोजी सायंकाळी घडली असून मृतक युवतीची ओळख साक्षी विलास देवतळे अशी आहे.          वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येरणगाव येथील रहिवाशी मृतक साक्षी ही १२ व्या वर्गात शिकत असून

©️ALL RIGHT RESERVED