✒️हिंगोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगोली(दि.4ऑक्टोबर):-कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित लॉक डाऊन काळातील कवी या स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक युवा व्याख्याते कवी गणपत विलास माखणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. युवा
✒️अंगद दराडे(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620 हिंगोली(दि.28सप्टेंबर):- पंचप्राण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, हिंगोली जिल्हा संघटक पदी युवा वक्ते तथा नवोदित कवी गणपत माखणे यांची निवड करण्यात आली आहे.पंचप्राण फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज पाटोदकर यांनी नियुक्ती पत्रा द्वारे गणपत माखणे यांची हिंगोली जिल्हा संघटक पदी निवड झाल्याचे कळवले. पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड असलेले गणपत माखणे
✒️अजय मगर(हिंगोली शहर प्रतिनिधी,मो:-8888256369) *हिंगोली(2जुलै):-* जालना जिल्हातील मंठा तालुका येथील हिंदु धर्मातील गरीब रिक्षा चालक नारायण गोरे यांची 20 वर्षीय मुलगी वैष्णवी गोरे हिची भरदुपारी बाजारपेठेत धारदार शस्ञाने गळ्यावर,पाठीवर व हातावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू याला पोलीसानी पाच तासात अटक केली