🔺सावता सेना युवक आघाडीचे प्रदेश महासचिव अजय मगर यांचे प्रतिपादन ✒️हिंगोली(पुरोगामी संदेश नेटवर्क) हिंगोली(9 जुलै):-भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल ‘राजगृह’ या ऐतिहासिक अशा निवासस्थानावर जो माथेफिरुंनी भ्याड हाल्ला केला तो निषेर्धाय आहे.हा हाल्ला म्हणजे राजगृह वर हाल्ला नसून पुरोगामी विचारावर आंबेडकरी अनुयांयीच्या अस्मितेवर हा हाल्ला झाला आहे.अशा