चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना अँँक्टिव बाधिताची संख्या 28

चंद्रपुर ( पुरोगामी संदेश नेटवर्क ) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कालची १६ जून रोजीची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण पाच झाली आहे. १६ जूनच्या रात्री आणखी एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने आज बुधवारी दिली आहे. नवी दिल्ली नजीकच्या गुडगाव या शहरातून १२ जून रोजी चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या ३२ वर्षीय

©️ALL RIGHT RESERVED