✒️चांदु आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:- 9307896949

नायगाव(दि.24सप्टेंबर):-येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मराठवाडा अध्यक्ष राजू सुरनर यांच्या हस्ते राहेर येथील सय्यद अहमद इसाक यांची अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियन नांदेडच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास बालाजी रानोळकर मराठवाडा दिव्यांग अध्यक्ष, सोनाली ताई हांबर्डे मराठवाडा महिला अध्यक्ष व विष्णू सुरनर पाटील हजर होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED