Chandrapur
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) घुग्घुस(दि.4फेब्रुवारी):-लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमी. कंपनीकडून नुकतेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पाच उद्योग समुहाच्या टिम सहभागी झाल्या होत्या. लॉयड्स कप इंडस्ट्रीयल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना लॉयड्स मेटल्स आणि चमन मेटॅलिक्स लिमी. या संघात झाला असून, चमन मेटॅलिक्सने विजयश्री मिळवून लॉयड्स कप आपल्या नावाने