ईद ए मिलादुन्नबीचे पर्वावर उपजिल्हा रूग्णालय येथे फळ वितरण

33

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.31ऑक्टोबर):-ईद ए मिलादुन्नबीचे पर्वावर स्थानिक रब्बानी स्पोर्टिंग क्लबचेवतीने प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर स . अ . स. यांचे जन्मदिवसानिमित्य उपजिल्हा रूग्णालय येथे फळ वितरण करण्यात आले.

यासोबतच शहरातील बसस्थानकामध्येसुद्धा फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. अश्याप्रकारे रब्बानी स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडु सोबत करीम खान (मामू) , आबिद खान . मो. अबुल कैस ,मोहम्मद राजीक , मोहसिन खान ,मो अहफाज(सोनु), जम्मू भाई, बाबू भाई, साजिद भाई ,जुबेर भाई एजाज भाई ,फिरोज भाई, खालिद भाई, ,फरहाद खान (सोनू) अजहर शैख (अज्जू) ,दानिश मम्मा , अब्दुल मोहसिन, मुकीम ,जैद, आकिब, रमीज बाबू , राहिल ,फहीम , अफताब ,आवेश, सोहेल ,सुनैद, अयान, अल्तमश ,सोनू , सामी शेख जुबेर यानी हजरत मोहम्मद पैगम्बर जन्मदिन साजरा करण्यात आला.