माणुसकीची भिंत पुसद तर्फे उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील डॉक्टरांना कोविड योद्धा पुरस्कार

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.5नोव्हेंबर):-अंधश्रद्धा निर्मूलन व जातीय भेदाच्या निर्मुलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्मृतिदिन. गावाच्या विकासातच राष्ट्राचा विकास सामावलेला आहे. असे सांगणारे तुकडोजी महाराजांनी जात, धर्म ,पंथ याच्या भिंती मोडून विश्वशांती आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्राम उन्नतीचा मार्ग त्यांनी दाखवला माणुसकीची भिंतीचे सदस्य हे मागील चार वर्षापासून पुसद मध्ये संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचा आदर्श घेऊन कार्य करत आहेत.

माणुसकीची भिंत पुसद गोरगरीब गरजू जनतेसाठी कपडे, जेवण, निवारा यासाठी दिवस-रात्र कार्य करत आहे. कोरोना महामारी च्या काळामध्ये माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी गोर गरीब गरजूंना दररोज दोन वेळेचे जेवण व कोविंड लॉकडाऊनच्या काळात १६ हजार अन्नदान किट पुसद परिसरातील अत्यंत गरजूंच्या घरी जाऊन त्यांना देण्यात आली.

कोरोना महामारीमध्ये पुसद मधील खाजगी रुग्णालय बंद असताना पुसद मधील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ., नर्स ,सफाई ,कामगार व इतर कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र आपली ड्युटी निभावून कोविड योद्धाच्या रुपाने काम केले आहे . याच कार्याची दखल घेऊन माणुसकीची भिंत च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिना चे औचित्य साधून वैद्यकीयअधिकारी,परिचारिका ,अपरिचारिका ,औषधी निर्माण अधिकारी ,एच .आय. व्ही समुपदेशन व सफाई कामगार या सर्वांना शॉलर्श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंकजपाल महाराज, अजय झरकर. स्वातीताई वाठ.प्रभाकर टेटर .यशवंतराव देशमुख. डॉ.शरद वट्टमवार. किशोरदादा कांबळे, रेहान नाजिर राज . सुशांत महल्ले .मधुकर चव्हाण. सुभाषभाऊ सोळंके .दत्तात्रय जाधव .अमोलभाऊ होडगिरे. धनंजय कोठाळे .ऋषिकेश पंडितकर .शशांकभाऊ गावंडे. शैलेशभाऊ वट्टमवार. माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव. उपाध्यक्ष मधुकर वाळूकर. सचिव जगत रावल. सदस्य संतोष गावंडे .मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हरिभाऊ फुपाटे वैद्यकीय अधिकारी वर्ग 1,डॉ. जयकुमार नाईक वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, डॉ.कैलास राठोड वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, डॉ. सुनीता वानोळे वैद्यकीय अधिकारी वर्ग 2,डॉ.रोहिणी लोणकर वैद्यकीय अधिकारी वर्ग 2,डॉ.संभाजी डोंगे वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, डॉ. मनीषा देशमुख वैद्यकीय अधिकारी वर्ग 2डॉ. गौरव पाटील वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक तज्ञ,डॉ. पुनम चव्हाण वैद्यकीय अधिकारी वर्ग 2,डॉ. राजेश इंगळे वैद्यकीय अधिकारी,डॉ. इमरान अहमद खान वैद्यकीय अधिकारी यूनानी तज्ञ,डॉ. सय्यद वाहिद वैद्यकीय अधिकार कोविंड-19डॉ. अमोल पाटील वैद्यकीय अधिकारी,डॉ.राखी पांडे वैद्यकीय अधिकारी,डॉ.गोपाल देशमुख वैद्यकीय अधिकारी,डॉ.गोपाल जिरोनकर वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा झाडे वैद्यकीय अधिकारी
डॉ.आरती ठाकूर वैद्यकीय अधिकारी,डॉ. मनीषा पतंगे वैद्यकीय अधिकारी,डॉ. ईशा राठोड वैद्यकीय अधिकारी,
डॉ.प्रशांत सिरसाडवैद्यकीय अधिकारी,डॉ. कुणाल चव्हाण वैद्यकीय अधिकारी,श्रीमती विद्या तुकाराम राठोड परीसेविका,श्रीमती विद्या दादाराव ढोले अधिपरिचारिका,श्रीमती गोकूळा संजय आडे अधिपरिचारिका,श्रीमती रुपाली शंकरराव शिंदे अधिपरिचारिका,श्रीमती मंगला विठ्ठलराव देशमु अधिपरिचारिका श्रीमती सविता नागोराव खंदारे अधिपरिचारिका,श्रीमती स्वाती गोटे अधिपरिचारिका,श्री जगदीश जाधव अधिपरिचारिका,श्री कैलास मुधळकर अधिपरिचारिका,श्रीमती प्रीती मुजमुलेबअधिपरिचारिका,श्रीमती अपर्णा मिसाळ अधिपरिचारिका,श्रीमती दीपा चोपड अधिपरिचारिका,कुमारी शितल चव्हाण अधिपरीचारिका,कुमारी निशा चव्हाण अधिपरिचारिका,कुमारी अनामिका चव्हाण अधिपरिचारिका,कुमारी कल्पना इंगळे अधिपरिचारिका,कुमारी वैशाली नेैताम अधिपरिचारिका,
कु.संगीता वाललअधिपरिचारिका क. कल्पना रणमले. अधिपरिचारिका,कु.स्नेहल सोनुनेअधिपरिचारिका,कु.प्रियंका रामटेके अधिपरिचारिका,कु.लीला राऊत अधिपरीचारिका,श्री स्वप्नील चव्हाण प्रयोगशाळा तंत्रज्ञ.आनंद शिंदे प्रयोगशाळा,श्री दिलीप पवार औषधी निर्माण अधिकारी,श्री अमोल जाधव औषधी निर्माण अधिकारी,श्री अरुण चौरे क लिपिक श्री राहुल गायकवाड एच आय व्ही समुपदेशन,शेख तोहीब औषधी निर्माण अधिकारी,श्री संजय गावंडे औषधी निर्माण अधिकारी,श्री कपिल माने औषधी निर्माण अधिकारी,श्री एस वायाळ डाटा ऑपरेटर,सय्यद अबुजर औषधी निर्माण अधिकारी,
सय्यद सईद औषधी निर्माण अधिकारी,कुमारी भारती धुर्वे औषधी निर्माण अधिकारी,श्री सागर तोताडे सफाई कामगार,श्री संजय पडोळे एच आय व्ही समुपदेश,डॉ.बिरबल पवार नेत्र तंत्रज्ञान,
कु. प्रणिता नाटेकर अधिपरिचारिका,कुमारी करुणा वाढवे अधिपरिचारिका,श्री कैलास पेंढारकर कुष्ठरोग तंत्रज्ञ,श्री सुभाष गिरी आ सेवकश्री किरण राठोड आ सेवक श्रीसुमेध इंगळे समुपदेशक श्री रवीकिरण चंदनसे समुपदेशन श्री विनोद खाडे समुपदेशन या सर्व कोविंड योद्ध्यांचा सत्कार घेण्यात आला.

यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव, उपाध्यक्ष मधुकर भुजंगराव वाळूकर सचिव जगतबहादुर कीर्ती सिंह रावल सदस्य संतोष भगवानराव गावंडे सहकारी दीपक घाडगे व माणुसकीची भिंतीच्या तर महिला सदस्या मोनिका गजानन जाधव मोना जगतबहादुर रावल निर्मला प्रकाश रावल अर्चना संतोष गावंडे कोमल गावंडे आदी उपस्थित होते.