आर्यन उमरेचे सुयश -हिंगणघाटतालुक्यातुन आला प्रथम

90

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.30नोव्हेंबर):-आर्यन गौतम उमरे महेश ज्ञानपीठ हिंगणघाट येथे ईयत्ता ५ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ति परिक्षेत हिंगणघाट तालुक्यातुन शहरी खुल्या प्रवर्गातुन प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.

तसेच आर्यन उमरे ची जवाहर नवोदय विद्यालयातही निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आपले आईवडिल व गुरुजनांना देतो.