मातृभूमी फाउंडेशन पुसद कडून पोलिस कोरोणा योद्धाना सलाम

29

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.16एप्रिल):-कोरोणाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुसद शहरचे ठाणेदार श्री पांडुरंग फाडे साहेब यांनी तत्पर निर्णय घेऊन पुसदच्या सीमारेषेवर चेकपोस्ट नाके उभारले आहेत, आणि खरच ती काळाची गरज आहे.

अनावश्यक विनाकारण बाहेर पडू नका सोशल डिस्टन्स चे पालन करा मास्क चा वापर करा. कडेकोट नियमाचे पालन करा व प्रशासनाला सहकार्य करा, असे पुसद शहरचे ठाणेदार श्री पांडुरंग फाडे साहेब यांनी जनतेला आवाहन करण्यात आले आहे.