इंदिराबाई गाढवे यांचे निधन

23

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.10मे):- सि.कुरोली (ता.खटाव) येथील इंदिराबाई बाबूराव गाढवे (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.येथील प्रकाश गाढवे यांच्या त्या चुलती तर दै तरुण भारतचे वसूली अधिकारी संजय देशमुख यांच्या त्या मावशी होत.

नुकतेच कै कृष्णराव गाढवे यांचे निधन झाले होते. तर आज इंदिराबाई गाढवे यांचे निधन झाल्याने गाढवे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.सावडणे व दशक्रिया विधी बुधवार दि. १२ रोजी सि.कुरोली येथे