धानोरा गावात स्वछता कडे दूर्लक्ष

23

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगनघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.14मे):-तालुक्यातील धानोरा गावात स्वछता कडे दूर्लक्ष गावात कोरोना चा रूग्ण वाढत असल्यामुळे गावातील स्वछता कडे दुलक्ष दिसून येत आहे ,सरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी गावातील कामाकडे लक्ष देत नसल्याने त्यामुळे गावात घानीचे साम्राज्य झाले ,गावातील नाल्या साप करू शकत नाही.

तर काय काम करणार गावातील कोणत्याच कामाकडे लक्ष देत नाही तर सरपंच सचिव वाड मेंबर हे काय कामाचे असे प्रश्न गावातील नागरिक लोकप्रतिनिधी करीत आहे ,स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्या मुळे सांडपाणी वाहून जातनाही या घाणीचा साम्राज्य पसरला आहे समस्त नागरिकांना ञास सहन करावा गावातील तरुण सागर बोन्द्रे येऊन नाली साफ़ करत आहे .