आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना पितृशोक

21

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29मे):- विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे वडील “कै. माणिकराव गंगाराम गुट्टे” यांचे दि. २८ मे शुक्रवार रोजी सकाळी ६:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले ते ८५ वर्षाचे होते.

त्यांचा अंत्यविधी २:५० वाजता मुळ गाव दैठणा (घाट)ता. परळी वै. जि. बीड येथे झाला. असून राख सावडण्याचा कार्यक्रम दि.३० मे रविवार रोजी सकाळी ७ वा. होणार आहे.त्यांच्या पच्छात पत्नी, तिन मुले सुन, एक मुलगी जावई, नातू पतरूंड असा मोठा परिवार आहे.आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांचे ते वडील होत.