पेंटाजी मिर्झापूरे सेवानिवृ्त

21

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.3जून):;तालुक्यातील अर्जापुर येथील रहिवाशी तथा महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंडलवाडी शाखेचे कर्मचारी (संदेशवाहक ) पेंटाजी मिर्झापूरे यांनी ३९ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने बँकेच्या वतीने मिर्झापूरे पती, पत्नीसह स्वपत्नी यांचा सत्कार करण्यात आले.

तसेच पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिले. यावेळी शाखाधिकारी अब्दुल वाजीद, योगेंद्र चटप, शुभम होमने, संतोष पाटील, नजीर शेख, प्रल्हाद पाटील, लक्ष्मण मोरे, बालाजी यमेकर, साहेबराव मिर्झापुरे, संदीप मिर्झापूरे आदी उपस्थित होते.