पाहिजेत

134

पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क (साप्ताहिक वृत्तपत्र/वेब पोर्टल/ई-पेपर) करीता औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे.

🔹इच्छुक व्यक्तीने खालील भ्रमणध्वनीवर आपल्या पूर्ण नाव, पत्ता व भ्रमणध्वनीसह संदेश पाठवायचा आहे, कृपया फोन करू नये, आपला संदेश वाचल्यानंतर आमच्या वेळेनुसार आपणास फोन केल्या जाईल.

🔸पुरोगामी संदेश करीता हिंदी- मराठी भाषेत लिखाण करू शकता.

🔹 “बातमी करिता कुणाकडून पैसे घ्यायचे नाही व जाहिरातीचे पैसे सोडायचे नाही” हे आमचे धोरण आहे

🔸आमचेकडे समाजवादी, परिवर्तनवादी लेखनास प्राधान्य देण्यात येते.

🔹प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचे मानधन/वेतन दिल्या जात नाही, जाहिरातीवर कमिशन दिल्या जाते

🔸आमचे धोरण योग्य वाटत असेल त्यांनीच आमचे सोबत काम केल्यास योग्य होईल

🔹आपला संदेश आल्यानंतर आपणास प्रतिनिधी आवेदन नमुना पाविण्यात येणार.

✒️सुरेश डांगे(संपादक)पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क,चिमूर (जिल्हा- चंद्रपूर)मो. 8605592830