दैव बल्वत्तर ते दोघेही वाचवले

24

✒️गेवराई,तालुका प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.15जून):- जालना येथून बीडकडे रिक्क्षा येत असताना अज्ञात वाहनाने रिक्क्षास पाठीमागून जोराची धडक दिली या मध्ये पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून देव बलत्वर म्हनुन ते दोघे वाचले मानावे लागल गेवराई शहरातील बाह्य वळन रसत्यावर दि 14 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास अज्ञात वाहनाने रिक्क्षाला जोराची धडक दिल्याने अपघातात झाला.

या मध्ये MH 20AA4388 रिक्क्षाचे मोठे नुकसान झाले असून या मध्ये नितीन अण्णासाहेब उनंगे वय 28वर्षे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नी रेणुका नितीन उनंगे वय वर्षे 25 किरकोळ जखमी झाल्या दोघांना ही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून देव बलत्वर दोघेही बचावले मानावे लागेल