उमरखेड मध्ये वंचित बहुजन आघाडी चा झंजावात पक्ष बांधणी जोरात सुरू

18

🔹पिरंजी,आमदरी,कुपटी मध्ये शाखा कार्यकारण्या गठीत

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड 9823995466)

उमरखेड(दि.17जुलै):- रोजी पिरंजी शाखाप्रमुखपदी सुधाकर कदम, आमदरी शाखाप्रमुखपदी अक्षय मनवर तर, कुपटी शाखाप्रमुखपदी विजय बरडे यांच्या नियुक्त्या.

दि 17/07/2022 रोजी उमरखेड तालुक्यातील तीन गांवामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या शाखा कार्यकारण्या संतोष जोगदंडे (उमरखेड तालुकाध्यक्ष), निकेश गाडगे (युवा नेते) व गजानन धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आल्या.
तालुक्यातील पिरंजी मध्ये शाखाप्रमुख पदी – सुधाकर कदम उपाध्यक्ष- दलित कांबळे, सुनील मुरमुरे,
सचिव- गणेश काळबांडे,रविदास दवणे,
सहसचिव- पांडुरंग डुकरे, कोष्याध्यक्ष- गंगाराम दवणे, सल्लागार- विनोद दवणे पिंटु पाईकराव, संघटक विकास ठोके, सहसंघटक सतीश दवणे,
सदस्यम्हणून शिवराम भिसे, दिपक इंगोले,अशोक काळबांडे, सोपान कोठुळे, अमोल गायकवाड, धम्मानंद भालेराव इत्यादी अनेक गांवकरी मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.

तर मौजा आमदरी मध्ये शाखाप्रमुखपदी अक्षय मनवर, उपाध्यक्ष- अवधूत सिंगणकर, सचिव- अमोल सिंगणकर, सहसचिव- अनिल पाईकराव,
कोष्याध्यक्ष- आत्माराम पाईकराव सल्लागार- शाहीर सहदेव सिंगणकर यांची नियुक्ती करण्यात आली,

कुपटी-
शाखाप्रमुख पदी- विजय बरडे, उपाध्यक्ष- शिलरत्न जाधव,
रविंद्र बरडे
सचिव- विनोद बरडे,
सहसचिव- स्वप्नील बरडे,संघटक आकाश बरडे,
सल्लागार- शिद्धार्थ सु.बरडे, कोष्याध्यक्ष- प्रफुल्ल बरडे, सहसंघटक- माधव बरडे,
सदस्यपदी- अमोल बरडे, विकास बरडे, शिद्धार्थ बरडे, राजु बरडे, यांची नियुक्ती करण्यात आली.