समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे सावली तालुका अध्यक्ष पदी श्री वैभव चौधरी

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

सावली(दि.5ऑगस्ट):- समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे सावली तालुका अध्यक्ष पदी श्री वैभव चौधरी
यांची निवड करणयात आली आहे.

समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणारे आजी-माजी विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे, बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू. विद्यार्थ्यांच्या समस्या शासन व प्रशासनाकडे योग्य पध्दतीने मांडण्याची व पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी वैभव चौधरी सक्षम असल्याने ही निवड करण्यात आली.सदर निवड समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार व सचिव राहुल मडावी यांनी केली.