विद्यार्थांना नीट सेट (Entrence exam Test )बुक चे वाटप

77

🔸समता सैनिक दल ब्रम्हपुरी तसेच K D K कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17ऑगस्ट):- समता सैनिक दल ब्रम्हपुरी तसेच K D K कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना Entrence exam Test चे बुक वाटप(Neet + CET ) व मार्गदर्शन चाणक्य ग्रुफ च्या ऑफिस मध्ये करण्यात करण्यात आले.

कार्यक्रमाला मार्गदर्शन प्रा. हरीश वि. गोरेवार सर,प्रा.सागर भैसारे सर ,प्रा. शिशर बागल सर KDK इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर,यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राऊत सर समता सैनिक दल प्रमुख, कार्यक्रमाला गंगाधर शेंडे, देवीडकुमार शेंडे, विलास मेश्राम, प्रफुल्ल ढोक इत्यादी समता सैनिक दलातील सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष वासनिक समता सैनिक दल ब्रम्हपुरी यांनी केले.