हर्षवर्धन राहुलकुमार राका दहावीच्या परिक्षेत 91% ने उत्तीर्ण

70

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.18जून):-शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र राका यांचा नातू व भाजपा सरचिटणीस तथा वैद्यनाथ बँक सल्लागार अँड राहुलकुमार राका यांचे चि. हर्षवर्धन राहुलकुमार राका याने इयत्ता दहावी मध्ये 91% मार्क इंदीरा गांधी इंग्लिश स्कूल गेवराई या ठिकाणी मिळवले चिरंजीव हर्षवर्धन राहुलकुमार राका याने इंग्रजीमध्ये 89 %मराठी मध्ये 82 %हिंदी मध्ये 84 %गणित या विषयांमध्ये 91 %सायन्स व टेक्नॉलॉजी मध्ये 95 %व सोशल सायन्स मध्ये 96% टक्के गुण मिळवून असे 500 पैकी 455 गुण मिळवून यश प्राप्त केले.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे गणेशलाल राका, प्रकाशचंद्र राका, त्याच्या या यशाबद्दल इंदिरा गांधीच्या प्राचार्या स्व. भारतीताई बांगर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली व इंदीरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या रचना बांगर, समस्त शिक्षक वृंद, राका परिवार आपेष्ट हितचिंतक नातेवाईक व मित्र परिवारातनी शुभेच्छांचा वर्षाव केला.💐🥳