जिगरबाज…!

कशाला उद्याची बात आजच आखतोय बेत भविष्याचा येऊ दे संकटे हजार.. थांबणार नाही कधी थकणार तर नाहीच तो खरा ‘जिगरबाज’ समाजाची अनेक अंगे आहेत. तशा अनेक शरीरप्रकृती पण आहेत. कोणी शरीराने निरोगी आहे; तर कोणी रोगी! कोणी दिसायला व्यवस्थित आहे; तर कोणाचा एखादा अवयव निकामी आहे. कोणाचे शरीर चांगले असताना त्याचे मन त्याच्या चांगल्या शारीरिक … Continue reading जिगरबाज…!