विरोधकांनो, स्वत:ला नपुंसक घोषित करा !

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 महाराष्ट्राच्या विधानसभेतला विरोधीपक्ष कधी नव्हे इतका निस्तेज, दुबळा आणि गर्भगळीत झाला आहे. एका बाजूने बेफाम, मोकाट आणि बेदरकार सत्ताधारी आहेत. ते कुणालाच विचारायला तयार नाहीत. सत्तेच्या जोरावर लोकशाहीसह सगळ्यांना कोलायला तयार आहेत. लोकशाही, संविधान, नैतिकता सगळेच फाट्यावर मारत साम, दाम, दंड आणि भेद निती वापरत ते त्यांचे राजकारण रेटत आहेत. दुस-या बाजूला … Continue reading विरोधकांनो, स्वत:ला नपुंसक घोषित करा !