ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 माजलगाव(दि.29नोव्हेंबर):- तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बसवर अचानक ट्रॅक्टरमधील युवकाने उडी मारली. यामुळे तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून रोडवर आदळला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. गजानन मारोती बनाईत (३२, रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव ) असे मृताचे … Continue reading ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार