भारताचा अनमोल हिऱ्यास विनम्र अभिवादन !…

▪️डॉ.बी.आर.आंबेडकर स्मृतीदिन विशेष!…. जन्म : १४ एप्रिल १८९१ महू मृत्यू : ०६ डिसेंबर १९५६ दिल्ली भारताच्या पावन भूमीवर अनेक संत – महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्याचप्रमाणे भारत हा वीर पुत्रांचा व विद्वानांचाही देश आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला … Continue reading भारताचा अनमोल हिऱ्यास विनम्र अभिवादन !…