राजकारण धर्मावर असावे की समस्येवर?

भारत हा भौगोलिक दृष्ट्या परिपक्व देश आहे. ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर परिवर्तनकारी आणि प्रेरणाकारी इतिहास आहे. देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा, देशाचे शासन प्रशासन पारदर्शक व जनहितासाठी कार्यरत रहावे यासाठी सर्वगुणसंपन्न असे संविधान आहे. परिवर्तन, प्रगती आणि संशोधन करण्यासाठी युवकांची उर्जा सर्वाधिक आहे. शिक्षण, संशोधन आणि देशाचा विकास करण्यासाठी सर्व घटक आवश्यक असताना आपण या … Continue reading राजकारण धर्मावर असावे की समस्येवर?