चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही महाराष्ट्रासह भारतात विषमतावादी,जातीवादी दृष्टीकोन आजही फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.राजकीय मंडळी,लोकप्रतिनिधींनाचं सामाजिक परिस्थिती बदलण्याची, जातीय व्यवस्था मोडण्याची इच्छाशक्ती नाही असेच दिसून येते. अशिक्षित नव्हे तर,फार मोठा सुशिक्षित समाजही परंपरागत विषमतावादी जातीवादी व्यवस्थेच्या पाशातून मुक्त होतांना आजही दिसून येत नाही.स्पर्शाने विटाळ होणारी जातीयता नष्ट झाली असली तरी तिचे स्वरुप बदलून,जातीयता हिच काही लोकांची … Continue reading चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी