लोकप्रतिनिधींनी बहुजनांच्या घरावर हल्ला करणे हा निंदणीय प्रकार-माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर

🔹आमदार भांगडीयासह सर्व आरोपीना अटक करा- पोलीस स्टेशनला सादर केले निवेदन ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३० चिमूर(दि.१४ मार्च):- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया व त्यांच्या कार्यकत्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या घरावर हल्ला करून त्यांचे भाऊ साईनाथ बुटके व भावाचे कुटुंबियांना मारहाण केली हा प्रकार निंदणीय आहे. … Continue reading लोकप्रतिनिधींनी बहुजनांच्या घरावर हल्ला करणे हा निंदणीय प्रकार-माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर